Pune Municipal Corporation Ready to Welcome Warkaris
sakal
पुणे - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे महापालिका पूर्ण क्षमतेने सज्ज झाली आहे. ‘पुणे प्रथम-सेवावारी २०२६’ या उपक्रमांतर्गत वारकरी भाविकांसाठी सर्वंकष सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे.