Ashadhi Wari : ‘नीरेच्या लाटांत भक्तीचा साज’; माउलींच्या पादुकास्नानावर खिळल्या नजरा

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील नीरा स्नान सोहळा बुधवारी (ता. १५) हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.
sant dnyaneshwar maharaj palkhi sohala nira river

sant dnyaneshwar maharaj palkhi sohala nira river

sakal

Updated on

वाल्हे - ‘नीरेच्या लाटांत भक्तीचा साज, ज्ञानरायांच्या चरणांनी पावन झाला घाट’ अशा भक्तिमय वातावरणात नीरा नदीवरील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन पुलावरून फुलांनी सजलेला माउलींचा रथ, भगव्या पताका, मानाचे अश्व आणि टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी सोहळा मार्गस्थ होताच हजारो भाविकांच्या नजरा पादुका स्नानाच्या दिव्य क्षणावर खिळल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com