Sant Tukaram Maharaj Palkhi : अश्‍व धावे अश्‍वामागे। वैष्णव उभे रिंगणी।। इंदापुरात लाखो वैष्णवांसह वरुणराजाने लावली हजेरी

भक्तीने भारलेला क्षण वैष्णवांनी इंदापुरात जगद्‌रू श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील गोल रिंगण पाहताना आपल्या नजरेत टिपला.
horse Ringan Ceremony indapur

horse Ringan Ceremony indapur

sakal

Updated on

इंदापूर - अश्व धावे अश्वामागे। वैष्णव उभे रिंगणी।। टाळ मृदंगासंगे । गेले रिंगण रंगुनी ।। पाहावा ‘याचि देही याचि डोळा’ असा भक्तीने भारलेला क्षण वैष्णवांनी इंदापुरात जगद्‌रू श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील गोल रिंगण पाहताना आपल्या नजरेत टिपला. लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत रिमझिम पावसाच्या सरीत भक्तिमय वातावरणात रिंगण पार पडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com