Ashadhi Wari : राम कृष्ण हरी'च्या गजरात संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचे पवार दांपत्यांनी घेतले दर्शन; माळेगावात भक्तिमय वातावरण

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) हद्दीतून मार्गस्थ झालेल्या संत सोपानकाका महाराजांच्या पालखी सोहळ्याने परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला.
sant sopankaka maharaj palkhi darshan sharad pawar with family

sant sopankaka maharaj palkhi darshan sharad pawar with family

sakal

Updated on

माळेगाव - आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) हद्दीतून मार्गस्थ झालेल्या संत सोपानकाका महाराजांच्या पालखी सोहळ्याने परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला. गोविंद बाग येथे पालखीचे दर्शन घेण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि प्रतिभा (काकी) पवार यांनी उपस्थित राहून संतांच्या पालखीला विनम्र अभिवादन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com