Ashtavinayak Temple Revamp: अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर मंदिराचा होणार कायापालट

२८.४० कोटींच्या अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामुळे पालीतील श्री बल्लाळेश्वर मंदिराचा कायापालट; मूळ ऐतिहासिक वारसा जपत भाविकांसाठी आधुनिक सुविधा, सुटसुटीत दर्शनव्यवस्था आणि खुला परिसर उभारण्याची तयारी
अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर मंदिराचे वैभव उजळणार! २८.४० कोटींचा विकास आराखडा मंजूर; वारसा जपून होणार कायापालट

अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर मंदिराचे वैभव उजळणार! २८.४० कोटींचा विकास आराखडा मंजूर; वारसा जपून होणार कायापालट

Sakal

Updated on

पाली : अष्टविनायकांपैकी एक महत्त्वाचे देवस्थान असलेल्या पाली येथील श्री बल्लाळेश्वर मंदिराच्या वैभवात आता आणखी भर पडणार आहे. अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजनेअंतर्गत या मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी २८ कोटी ४० लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे मंदिराचे मूळ ऐतिहासिक स्वरूप जपण्यासोबतच भाविकांना आधुनिक सुविधा मिळणार असून, संपूर्ण पाली परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com