Chintamani Temple Rush: चैत्र संकष्ट चतुर्थीला थेऊरमध्ये श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी; देवस्थानतर्फे महापूजा, छबिना, महाप्रसाद व कडक सुरक्षा व्यवस्था

चैत्र संकष्ट चतुर्थी निमित्त थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिरात पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी; महापूजा, छबिना, कीर्तन, महाआरती व महाप्रसादाची भक्तिमय रेलचेल
Spiritual Splendor: Thousands Flock to Ashtavinayak Theur on Chaitra Sankashti Chaturthi

थेऊरच्या श्री चिंतामणीच्या दर्शनाला लोटलेली गर्दी.

Sakal

Updated on

सुनील जगताप

थेऊर : आज चैत्र महिन्यातील संकष्ट चतुर्थी असल्याने भाविकांनी श्री चिंतामणीच्या दर्शनाला पहाटे पासून गर्दी केली होती. पहाटे पुजारी राजेंद्र आगलावे यांच्या हस्ते श्रीं ची पूजा करण्यात आली. चिंचवड देवस्थानच्या वतीने श्री चिंतामणीची महापूजा करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com