सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेली धामणे गावची अश्विनी अरुण कोळेकरने वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी यूपीएससीमध्ये ६७५ रँक मिळवून पश्चिम पट्ट्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
पाईट - सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेली खेड तालुक्यातील धामणे गावची अश्विनी अरुण कोळेकरने वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी यूपीएससीमध्ये ऑल इंडिया ६७५ रँक मिळवून पश्चिम पट्ट्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.