Manchar News : ‘जंगलबेल्स वुमन ऑफ द वाईल्ड २०२६’ पुरस्काराने जुन्नर वनविभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांचा सन्मान: २५ हजार रुपयांचा धनादेश, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र

जुन्नर वनविभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस (मंचर) यांना ‘जंगलबेल्स वुमन ऑफ द वाईल्ड २०२६’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
smita rajhans

smita rajhans

sakal

Updated on: 

मंचर - वन्यजीव सप्ताहानिमित्त जंगलबेल्स संस्थेच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात जुन्नर वनविभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस (मंचर) यांना ‘जंगलबेल्स वुमन ऑफ द वाईल्ड २०२६’ पुरस्काराने गौरविण्यात आले. २५ हजार रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com