पुणे | Axis बँकेचं एटीएम जळालं, नोटांची राख उरली!

pune fire news
pune fire news
Updated on

पुण्यात एटीएम जळाल्याची दुर्घटना घडली आहे. शहरातील अप्पर चौकातील या एटीएम मशीनला आग लागली. बिबवेवाडी अप्पर इंदिरानगर परिसरातील अॅक्सिस बँकेचं एटीएम जाळून खाक झालं. (Pune Fire News)

व्हीआयटी कॉलेज रोड गजानन बुक डेपोसमोर हे एटीएम आहे. गाळ्यातून आगीचे लोट बाहेर येऊ लागले. शॉट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच तत्काळ फायर ब्रिगेडची गाडी याठिकाणी रवाना झाली. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहे. (ATM catches fire in pune)

संबंधित दुर्घटनेत कोणीही जीवितहानी झालेली नाही. मात्र एटीएम मशीनमधील नोटा जळून खाक झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Trust Turned Costly: Farmers Lose Lakhs in Fake Sugarcane Labour Racket
Farmer Dies in Severe Storm as Cloudburst-Like Rain Devastates Villages in Pune District
Farmers in Tears as Hailstorm Damages Vineyards and Mango Orchards
Danve Visits Bereaved Families, Says Crime Surge Reflects Failure of Enforcement System
Marathi News Esakal
www.esakal.com