.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घातपाती कृत्य करण्याच्या उद्देशाने कोंढव्यात चालविले जाणारे बनावट टेलिफोन एक्स्चेंज राज्य दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) उघडकीस आणले, आता संबंधित आरोपीस सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. आरोपी सध्या ठाणे पोलिसांच्या ताब्यात आहे.