Mandar Kiwale Statement: ''शुभमदादा, तुझ्या खुनाचा बदला घेतला.. आम्हीच कात्रजचे राजे'' हल्ला केल्यानंतर आरोपींनी शुभमच्या नावाने फिरवला कोयता

Pune Court Attack Mandar Kiwale Statement Shubham Chavan Revenge: या प्रकरणी रात्री उशिरा पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Court Attack

Pune Court Attack

esakal

Updated on: 

Pune Court Attack: पुण्यात शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात बुधवारी मंदार किवळे याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आरोपींनी शुभम चव्हाणच्या नावाने हवेत कोयते फिरवल्याची माहिती आहे. एवढंच नाही तर मोठ्याने ओरडत, ''शुभमदादा, तुझ्या खुनाचा बदला आम्ही घेतला.. आम्हीच कात्रजचे राजे आहोत.'' असं म्हटलं. त्यामुळे परिसरात दहशत पसरली होती.

Loading content, please wait...