knief attack
- सुनील जगताप
उरुळी कांचन - माझ्या दुकानासमोर गोंधळ घालत बसत जावु नका, असे म्हणाल्याच्या कारणावरून शिवीगाळ दमदाटी करून दुकानमालकावर धारदार चाकुने पोटात, तसेच हातावर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उरुळी कांचन येथील तुपेवस्ती परिसरात घडली आहे.