Pune Crime News : कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणारे अखेर अटकेत; उरुळी कांचन पोलिसांचा कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास

Police Investigation : शिंदवणे रोड येथील एका इसमावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात आरोपीला उरुळी कांचन पोलिसांनी एक महिन्याच्या कौशल्यपूर्ण तांत्रिक तपासानंतर अखेर अटक केली आहे.
Pune Crime News
Pune Crime NewsSakal
Updated on

उरुळी कांचन : शिंदवणे रोड येथील घटनेत एका इसमाला अज्ञात आरोपींनी कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केलेला होता. या घटनेतील आरोपी अखेर एक महिन्यानंतर उरुळी कांचन पोलिसांच्या हाती लागले. सदर गुन्ह्यामध्ये काहीएक धागादोरा नसताना उरूळी कांचन पोलिसांनी कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास करून सदर आरोपींना अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com