Aundh Flyover : औंधमधील कोंडीतून लवकरच सुटका ब्रेमेन चौक ते राजीव गांधी पुलादरम्यान उभारणार उड्डाणपूल

Aundh Flyover Planned Between Bremen Chowk and Rajiv Gandhi Bridge : औंधमधील ब्रेमेन चौक ते राजीव गांधी पुलादरम्यान वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपूल उभारण्याचे पुणे महापालिकेचे नियोजन आहे.
Aundh Flyover

Aundh Flyover

esakal

Updated on

पुणे : औंधमधील राजीव गांधी पूल ते ब्रेमेन चौकादरम्यान होणाऱ्या मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना पुणे व पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना दररोज करावा लागतो. यातून सुटका करण्यासाठी महापालिकेने ब्रेमेन चौक ते राजीव गांधी पुलादरम्यान उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन केले आहे. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूदही केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com