vehicle testing
sakal
पुणे - पुण्यात मंजूर झालेल्या ‘ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्टिंग सेंटर’चे (स्वयंचलित वाहनचालक चाचणी केंद्र) काम सुरू झाले. हडपसर, आळंदी रस्ता व दिवे या ठिकाणी तीन केंद्रे तयार होत आहेत. सुमारे ३५ कोटी रुपये खर्चून, केंद्रे बांधली जात आहेत.