Ambegaon Bullock Cart Race: अवसरी बुद्रुक येथील भैरवनाथ यात्रेत १४४ बैलगाड्यांची शर्यत; ‘घाटाचा राजा’ किताब गावडे-शिंदे यांच्या गाड्यांना

अवसरी बुद्रुक येथील भैरवनाथ यात्रेतील बैलगाडा शर्यतीत १४४ गाड्यांची दमदार धाव, ‘घाटाचा राजा’ किताब रामदास गावडे व भाऊसाहेब शिंदे यांच्या गाड्यांना
अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव : येथील श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीमधील क्षण

अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव : येथील श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीमधील क्षण

Sakal

Updated on

पारगाव : अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव येथील श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये रामदास महादू गावडे व भाऊसाहेब पाटीलबुवा शिंदे यांच्या बैलगाड्याने घाटाचा राजा किताब मिळवला आहे. बैलगाडा शर्यतीत एकूण १४४ बैलगाडे धावले असून विजेत्या बैलगाडा मालकांना एकूण दोन लाख ७५ हजार रुपये बक्षीस देण्यात आले असल्याची माहिती यात्रा उत्सव समितीने दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Shewalwadi Sarpanch and Administrator Madhuri Shete addressing a press conference at Manchar, alleging financial irregularities worth ₹10.84 lakh in the Jal Jeevan Mission household tap connection scheme and demanding an inquiry.
Khillar cattle farming in Maharashtra
Shirur Bullock Cart Race Clash
Kolhapur Nerli bullock cart race results
Marathi News Esakal
www.esakal.com