

Manchar Police Inspector Mahadev Waghmode addressing students during an anti-drug awareness programme at the Government Polytechnic College in Avasari Khurd, Ambegaon.
Sakal
मंचर : अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक दुष्परिणाम विद्यार्थ्यांनी समजून घेऊन व्यसनांपासून दूर राहावे, असे आवाहन मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी केले.