स्वप्नील पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात फळवाटप

स्वप्नील पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात फळवाटप

Published on

अवंतिका फाउंडेशनकडून वृद्धाश्रमात फळे वाटप
उपळाई बुद्रुक ः उपळाई बुद्रूकचे सुपुत्र तथा आयआरएस अधिकारी स्वप्नील पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अवंतिका सोशल फाउंडेशनच्या वतीने वडाचीवाडी येथील आधार वृद्धाश्रममधील ज्येष्ठ नागरिकांना विविध फळांचे वाटप करण्यात आले.
वाढदिवस सामाजिक जाणिवेने साजरा करत मदतीचा हात पुढे करण्याची परंपरा जोपासण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. फळवाटपानंतर वृद्धाश्रमातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या आरोग्याची विचारपूस करण्यात आली. यावेळी प्रगतशील बागायतदार शरद पाटील, राजन कवले, सुधीर शेटे, बंडु जाधव, रामा कवले, प्रभू डोंगरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com