Electricity Connection : गणेशोत्सवात धोकादायक वीज जोडणी टाळा; महापालिकेचे आवाहन

गणेशोत्सवाची तयारीला वेग आला असून, शहरात मंडळांकडून मांडव उभारणे, देखावे तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
electrical connections theft
electrical connections theftsakal
Updated on

पुणे - गणेश मंडळांकडून मांडव, कमानी टाकताना वीज जोडणी सुरक्षीतपणे करावे, महापालिकेचे पथदिवे, जंक्शन बॉक्स किंवा फिडरमधून अनधिकृत वीज जोड घेऊ नयेत. यातून जिवीत हानी होण्याची शक्यता आहे. तसेच मांडव उभारणी करताना पथदिव्यांच्या खांबाचा आधार घेऊ नये, पथ दिव्यांपासून मांडव दूर असावा असे आवाहन महापालिकेच्या विद्युत विभागाने केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com