Pune Rural, Milk Producers : आंबेगाव तालुक्यातील महिला दूध उत्पादकांचा गौरव; दिवाळी बोनस वितरणात पहिले पाच क्रमांक महिलांनी मिळवले, एकूण दहा लाखांचे वाटप

Women Dairy Farmers Top Diwali Bonus Distribution : आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या दिवाळी बोनस वितरणात महिलांनी पहिले पाचही क्रमांक पटकावले. सुजाता टाव्हरे यांना सर्वाधिक ६९ हजार ५५० रुपये बोनस मिळाला.
Women Dairy Farmers Top Diwali Bonus Distribution

Women Dairy Farmers Top Diwali Bonus Distribution

esakal

Updated on: 

पारगाव : अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव येथील अवसरी बुद्रुक सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या दिवाळी बोनस वितरणात महिला शेतकऱ्यांनी बाजी मारली असून पहिले पाचही क्रमांक महिला दूध उत्पादकांनी पटकाविले असून प्रथम क्रमांक मिळवलेल्या सुजाता शशिकांत टाव्हरे यांना ६९ हजार ५५० रुपये बोनस मिळाला असून सर्व दुध उत्पादक सभासदांना एकूण सुमारे १० लाख रुपये बोनस वाटप करण्यात आले आहे.

Loading content, please wait...