Ambegaon Accident : अवसरी बुद्रुकमध्ये ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून मृत्यू; गावात हळहळ

अवसरी बुद्रुक येथे ओढ्यात पाण्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून मृत्यू; परिसरात हळहळ, कुटुंबीयांवर शोककळा
Heartbreaking Incident in Awasari Budruk Village

Heartbreaking Incident in Awasari Budruk Village

Sakal

Updated on

पारगाव : अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव येथील चवरेमळ्यात घराचे जवळुन जाणा-या ओढयातील पाण्यात खेळत असताना कृष्णा प्रशांत चवरे (वय १० वर्ष) या मुलाचा पाण्यात पडुन बुडुन मृत्यू झाला आहे. कृष्णा चवरे याच्या दुदैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com