MP Supriya Sule : मर्यादापुरूषोत्तम यांच्याबाबत मर्यादाच ठेवली नाही; खासदार सुप्रिया सुळे

अयोध्या येथील मर्यादापुरूषोत्तम श्रीराम मंदिरात देणग्यांच्या चोरी प्रकरणी आम्ही संसदेत पंतप्रधान यांच्याकडे चौकशी लावण्याची मागणी करणार.
MP Supriya Sule

MP Supriya Sule

sakal

Updated on

दौंड - अयोध्या येथील मर्यादापुरूषोत्तम श्रीराम मंदिरात देणग्यांच्या चोरी प्रकरणी आम्ही संसदेत पंतप्रधान यांच्याकडे चौकशी लावण्याची मागणी करणार आहोत. श्रीराम मंदिरातच चोरी आणि भ्रष्टाचार झाल्याने मर्यादापुरूषोत्तम यांच्याबाबत मर्यादाच ठेवली गेली नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा बारामती मंतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com