Pune Crime : आयुष कोमकर खून प्रकरण; आंदेकर टोळीच्या मारेकऱ्यांची धुळे कारागृहात रवानगी
Ayush Komkar Crime Case : आयुष कोमकर खून प्रकरणातील आंदेकर टोळीच्या पाच आरोपींची सुरक्षा कारणास्तव येरवडा कारागृहातून धुळे कारागृहात रवानगी करण्यात आली असून, महापालिकेने टोळीच्या अनधिकृत बांधकामावरही कारवाई केली आहे.
पुणे : पुण्यातील आयुष कोमकर खून प्रकरणी आंदेकर टोळीतील अटकेत असलेले पाच मारेकरी सुरक्षिततेच्या कारणास्तव येरवडा कारागृहातून मंगळवारी (ता. ३०) रात्री धुळे कारागृहात दाखल झाले आहेत.