
पुण्यात २९ वर्षीय प्रसाद बाबा तामदार यानं त्याच्या मठात येणाऱ्या तरुण भक्तांचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आलीय. भक्तांच्या मोबाईलमध्ये हिडन अॅप इन्स्टॉल करून त्यांना अश्लील कृत्य करण्यास, वेश्यागमन करण्यास भाग पाडलं. त्यांचं लैंगिक शोषण केलं असा आरोप भोंदूबाबावर आहे. हा बाबा समलैंगिक असल्याचंही तपासात समोर आलंय.