First Day Of School : अन्‌ पुन्हा वाजली घंटा, अन्‌ गजबजल्या शाळा! शालेय शिक्षणातील नव्या शैक्षणिक वर्षाला सुरवात

New Academic Year : उन्हाळ्यानंतर नव्या वह्या, गणवेश आणि आनंदी चेहऱ्यांसह विद्यार्थ्यांचे फुलांनी, रांगोळीने आणि औक्षणाने शाळांमध्ये जल्लोषात स्वागत झाले.
First Day Of School
First Day Of SchoolSakal
Updated on

पुणे : उन्हाळ्याची सुटी संपवून नव्या कोऱ्या वह्या-पाठ्यपुस्तके, कडक इस्त्री केलेला गणवेश आणि नवे बूट, खांद्यावर नवे दफ्तर घेत लाखो विद्यार्थ्यांनी शाळेत पुन्हा पाऊल टाकले. ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण, औक्षण करत शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com