Potters in Ambegaon taluka speed up the making of clay bull pairs for Bail Pola festival.
esakal
पारगाव : भाद्रपदी बैलपोळा आठवड्यावर आल्याने आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील गावोगावच्या कुंभारवाड्यात बैलपोळ्याला पुजेचा मान असलेल्या मातीचे बैल बनविण्याच्या कामांना वेग आला आहे.