Velhe–Nasrapur Road Closed for Bajaj Pune Grand Tour
sakal
वेल्हे (पुणे) : बजाज पुणे ग्रँड टूर आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धे अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या सायकल स्पर्धेसाठी बुधवार (ता.२१) रोजी राजगड व भोर तालुक्यातील विविध मार्गावरून जाणार आहे स्पर्धा शांततेत व सुरळीत पार पाडावी तसेच कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वाहतूक बदल करण्यात आले असून काही मार्ग तात्पुरते बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.