Bajirao Peshwa Statue : पुण्यात थोरले बाजीराव पेशवे पुतळा अनावरणावरून वादाची ठिणगी

Amit Shah Pune : थोरले बाजीराव पेशवे पुतळा अनावरण कार्यक्रमात मंचावर जागा नाकारल्याने मस्तानींचे वंशज नवाब शदाब अली यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकत प्रतिष्ठानवर इतिहास दडपल्याचा आरोप केला आहे.
Bajirao Peshwa Statue
Bajirao Peshwa StatueSakal
Updated on

पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी येथे शुक्रवारी (ता. ४) थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी उशिरा आमंत्रण दिले आणि व्यासपीठावर जागा देणार नसल्याचे आयोजकांनी सांगितले असून, हा पेशव्यांच्या वंशजांचा अपमान असल्याने कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार असल्याची भूमिका राणी मस्तानी यांचे वंशज नवाब शदाब अली बहादूर पेशवा नवाब ऑफ बांदा यांनी घेतली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com