Bal Gandharva Rangmandir : बालगंधर्व रंगमंदिर वर्धापनदिनानिमित्त महोत्सव
Pune Theatre Festival : बालगंधर्व रंगमंदिराच्या ५७ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित महोत्सवात कलाविष्कार, चर्चासत्रे व जीवनगौरव पुरस्कारांनी रंगभूमीचा गौरव करण्यात येणार आहे.
पुणे : बालगंधर्व रंगमंदिराच्या ५७ व्या वर्धापनदिनानिमित्त बालगंधर्व परिवार ट्रस्ट आणि पुणे महानगरपालिकेतर्फे मंगळवार (ता. २४) ते गुरुवार (ता. २६) तीनदिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.