A priest allegedly stole 6.5 kg of silver ornaments from Balaji Temple in Pune before fleeing the premises.
sakal
पुणे : भवानी पेठेतील बालाजी मंदिरातून पुजाऱ्यानेच साडेसहा किलो चांदीचे दागिने आणि आभूषणे चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १३ जुलै रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.