Solar Power Extra Charges: स्व-उपभोग सौर विजेवर अतिरिक्त शुल्काचा प्रस्ताव; ग्राहक पंचायतीचा तीव्र विरोध, राज्यभर जनजागृती व आंदोलनाची चेतावणी

स्व-उपभोग सौर ऊर्जेवर इलेक्ट्रिसिटी ड्यूटी व इतर अधिभारांच्या प्रस्तावाला अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा कायदेशीर व धोरणात्मक आधारावर जोरदार विरोध; गावोगावी जनजागृती मेळावे व राज्यव्यापी आंदोलनाची तयारी
Demands for Policy Revision and Protection

Demands for Policy Revision and Protection

Sakal
Updated on

मंचर : १० किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या ऑन-ग्रिड सौर वीज प्रकल्पांवर इलेक्ट्रिसिटी ड्यूटी (ED), ग्रीड सपोर्ट चार्जेस ,एफ.ए.सी. यांसह विविध अतिरिक्त शुल्क आकारण्याच्या प्रस्तावाला अखिल भारतीय ग्राहक पंचायतिचा विरोध आहे.ग्राहकांनी तयार केलेल्या सोलर विजेवर इलेक्ट्रिसिटी ड्यूटी लावणे कायद्याला धरून नाही.वीज ग्राहकांच्या न्याय हक्कासाठी गावोगावी जनजागृती मेळावे घेऊन आवश्यक असल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल,” असा इशारा अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com