बाळासाहेब देसाई स्मारकाचे शनिवारी अनावरण

बाळासाहेब देसाई स्मारकाचे शनिवारी अनावरण
Published on

बाळासाहेब देसाईंच्या पुतळ्याचे
शनिवारी अनावरण

सातारा, ता. ११ : स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वातावरणात सातारा शहरातील पोवई नाका येथील लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळ्याचे अनावरण शनिवारी (ता. १५) सकाळी १०.३० वाजता पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते व सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांची उपस्थिती असेल. जिल्ह्याच्या सामाजिक, शैक्षणिक, कृषी, सहकार आणि राजकीय जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कार्याचे स्मरण आणि नव्या पिढीला त्यांच्या विचारांची ओळख करून देणारा हा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.
...................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com