Balbharati Workshop : शालेय शिक्षणात नवा अध्याय; बालभारतीतर्फे पाठ्यपुस्तक लेखन कार्यशाळा

Textbook Development : एनसीईआरटीच्या धर्तीवर दर्जेदार पाठ्यपुस्तक निर्मितीसाठी बालभारतीच्या दोन दिवसीय कार्यशाळेला म्हाळुंगे येथे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सुरुवात झाली.
Balbharati Workshop
Balbharati WorkshopSakal
Updated on

पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) तयार केलेल्या पाठ्यपुस्तकांची रचना विचारात घेऊन राज्यातही अधिक प्रभावी आणि दर्जेदार पाठ्यपुस्तके तयार व्हावीत, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) शुक्रवारी (ता. २२) आणि शनिवारी (ता. २३) ‘पाठ्यपुस्तक लेखन-उद्‌बोधन सत्र’ कार्यशाळा आयोजित केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com