Pune Corporate Fraud: बालेवाडीतील मोबिलिटी स्मार्ट सोल्यूशन्स कंपनीत कर्मचाऱ्याकडून बनावट चलन, ई-मेलच्या आधारे अडीच कोटींचा अपहार

बनावट चलन, व्हाउचर व ई-मेलच्या आधारे कंपनीचा विश्वासघात; कर्मचाऱ्याने पुरवठादारांचे बँक तपशील बदलून अडीच कोटींचा निधी स्वतःच्या खात्यात वळवला
"Balewadi company fraud Pune"

"Balewadi company fraud Pune"

sakal

Updated on

पुणे : बनावट चलनांचा आणि ई-मेलचा वापर करून कंपनीच्या सुमारे अडीच कोटी रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना बालेवाडी येथील मोबिलिटी स्मार्ट सोल्यूशन्स या कंपनीत घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com