Concrete Road : पुणे शहरातील गल्लीबोळात सिमेंटच्या रस्त्यांना बंदी

पुणे शहरातील गल्लीबोळातील रस्ते सिमेंट काँक्रिटचे करून त्यातून मजबूत टक्केवारी कमविण्याची ट्रिक माननियांना सापडलेली आहे.
Cement Concrete road

Cement Concrete road

esakal
Updated on

पुणे - पुणे शहरातील गल्लीबोळातील रस्ते सिमेंट काँक्रिटचे करून त्यातून मजबूत टक्केवारी कमविण्याची ट्रिक माननियांना सापडलेली आहे. पण या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यामुळे पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढत असून, थेट वस्त्यांमध्ये पाणी घुसत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे ९ मीटरपेक्षा कमी रस्त्यांचे सिमेंट कांँक्रिटीकरण केले जाणार नाही, तेथे केवळ डांबरी रस्ते केले जाईल असे आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com