
Bandu Andekar
esakal
पुण्यातील गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणाने शहर हादरले आहे. या प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याने आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी सुटसुटीत योजना आखली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात 13 पैकी 8 आरोपींना अटक केली असून, 5 जण अजूनही फरार आहेत.