Pune News: बाणेर रस्त्यावर अडथळ्यांची शर्यत!; खोदलेले रस्ते, पदपथ दुरुस्तीकडे दुर्लक्ष; ठिकठिकाणी माती अन् राडारोडा

Metro and Municipal Construction Work: बाणेर रस्त्यावर मेट्रो व महापालिकेच्या कामांमुळे वाहतूक कोंडी व अडथळे; खोदलेले रस्ते, पदपथ दुरुस्ती अभावी नागरिक त्रस्त. बेकायदा पार्किंग, राडारोडा व खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता वाढली.
Pune News

Pune News

esakal

Updated on

पुणे/औंध: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाजवळील आचार्य आनंदऋषीजी महाराज चौक ते बालेवाडीतील निकमार चौकादरम्यान मेट्रो व महापालिकेच्या कामांमुळे रस्ते व पदपथांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले असून रस्त्यावर ठिकठिकाणी ‘यू-टर्न’ दिल्याने ऐन वर्दळीच्यावेळी वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com