Bank Theft : पणदरेतील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून १४ लाखांची रोकड लंपास; सराईत चोरट्यांचा पोलिसांकडून शोध सुरू

पहाटेच्या सुमारास कटरच्या साह्याने एटीएम फोडून तब्बल १४ लाख १९ हजार १०० रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास; पणदरे परिसरात खळबळ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
baramati pandhare bank of india atm theft 14 lakh cash stolen

baramati pandhare bank of india atm theft 14 lakh cash stolen

esakal

Updated on

माळेगाव : बारामती तालुक्यातील पणदरे येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्या एटीएमवर अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास धाडसी डल्ला मारला. कटरच्या साह्याने एटीएम मशीन फोडून तब्बल १४ लाख १९ हजार १०० रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.  या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून माळेगाव पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम सुरू केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com