
बारामती : नगरपालिका हद्दीमध्ये विनापरवाना बॅनर पोस्टर फ्लेक्स लावणारे विरुद्ध या पुढील काळात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा बारामती नगरपालिकेने दिला आहे. या संदर्भात मुख्याधिकारी पंकज भोसले यांनी नागरिकांसाठी एक आवाहन व्यक्त केल्या असून या आवाहनांमध्ये त्यांनी हा इशारा दिला आहे.