Ajit Pawar: बारामतीत अजित पवारांच्या स्मृतींना अर्पण; नटराजमध्ये कायमस्वरूपी फोटोदालनाची घोषणा

Permanent Ajit Pawar Photo Gallery in Baramati: बारामतीतील नटराज नाट्य कला दालनात दिवंगत अजित पवार यांच्या स्मरणार्थ कायमस्वरुपी छायाचित्र दालन उभारले जाणार आहे. सहा फूटांचा पुतळा तसेच तिरंगा सर्कल येथे दहा फूटांचा ब्रॉंझ पुतळा उभारण्याची घोषणा करण्यात आली असून दरवर्षी ‘अजित कला महोत्सव’ आयोजित केला जाणार आहे.
Ajit Pawar

Ajit Pawar

sakal

Updated on

बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीचा चेहरामोहरा बदलला, विकासाची गंगा बारामतीत आणली, त्यांच्या स्मृती कायमस्वरुपी जतन व्हाव्यात या उद्देशाने बारामतीतील नटराज नाटय कला दालनामध्ये अजित पवार यांच्या छायाचित्रांचे कायमस्वरुपी दालन उभारणार असल्याची घोषणा नटराजचे अध्यक्ष किरण गुजर यांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

Sunetra Pawar Brings Big Gift for Baramati Announces Development Projects and Emotional Tribute to Ajit Pawar
First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
Ajit Pawar Remembrance baramati ashadhi wari
Marathi News Esakal
www.esakal.com