Baramati Assembly Voter List: बारामती विधानसभा अंतिम मतदार यादी प्रसिद्ध; ३ लाख ८३ हजारांवर मतदार

Baramati Assembly By-Election 2026: बारामती विधानसभा मतदारसंघासाठी २०२६ पोटनिवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली. एकूण मतदारसंख्या ३ लाख ८३ हजार ७६७ असून पुरुष १,९३,४९६, महिला १,९०,२७१ आणि इतर २४ आहेत.
Baramati Assembly Voter List

Baramati Assembly Voter List

esakal

Updated on

बारामती : बारामती (२०१) विधानसभा मतदारसंघाच्या आगामी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण करून अंतिम मतदार यादी मंगळवारी (ता. १०) प्रसिद्ध करण्यात आली.

या अंतिम यादीनुसार मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या ३ लाख ८३ हजार ७६७ इतकी झाली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com