Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्याप्रकरणात न्यायासाठी बारामतीकरांचा जनआक्रोश

Justice For Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्याप्रकरणात बारामतीतून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जलदगती न्यायालयात खटला चालवून मारेक-यांना फाशी देण्यासाठी मागणी केली आहे.
Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh CaseSaka
Updated on

बारामती : संतोष देशमुख प्रकरणात आम्हाला सरकारकडून न्याय हवा आहे, सरकारने हा खटला जलदगती न्यायालयात चालवून मारेक-यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना बारामतीतून करत असल्याचे आवाहन धनंजय देशमुख यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com