Baramati : बारामती सहकारी बँकेने गाठले शून्य टक्के एनपीएचे उद्दीष्ट; बँकेने आर्थिक वर्षात केला 3577 कोटींचा व्यवसाय
pune News : बँकेकडे नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात 53 कोटी 44 लाखांचे भाग भांडवल असून 2191 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. बँकेने 1385 कोटी रुपयांची कर्जे वितरीत केलेली असून भांडवल पर्याप्तता प्रमाण 15.51 टक्के इतके आहे.
Baramati Cooperative Bank celebrates its achievement of zero NPA and ₹3577 crore business for the year."Sakal
बारामती : येथील बारामती सहकारी बँकेने शून्य टक्के एनपीएचे उद्दीष्ठ गाठले असून बँकेने 3577 कोटींचा व्यवसाय केला असून वैधानिक तरतूदी पूर्ण करत बँकेने 11 कोटी 63 लाखांचा नफा प्राप्त केल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांनी दिली.