Baramati Crime News : बारामती शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार यांनी पोलीस प्रशासनाकडे पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी केली

Yugendra Pawar urges Baramati Police to increase patrolling and take strict action against criminal activities.बारामती शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी युगेंद्र पवार यांनी पोलिसांकडे पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी केली. संवेदनशील परिसरात नियमित गस्त, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले.
Yugendra Pawar urges Baramati Police to increase patrolling and take strict action against criminal activities

Yugendra Pawar urges Baramati Police to increase patrolling and take strict action against criminal activities

esakal

Updated on: 

बारामती : शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी गुरुवारी (ता. २६) उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्याशी चर्चा केली. यावेळी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक सतर्क राहून गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली.

Loading content, please wait...