Baramati News: बारामतीत नशेच्या इंजेक्शनचा ११० बाटल्यांचा साठा जप्त; चौघांना अटक ;सहा महिन्यांत एकाच आरोपीकडून दुसऱ्यांदा साठा जप्त; २.३१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Baramati Drug Injection Seizure: बारामतीत नशेसाठी गैरवापर होण्याची शक्यता असलेल्या औषधी इंजेक्शनच्या ११० बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. या कारवाईत चौघांना अटक करून २ लाख ३१ हजार ७८४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. सहा महिन्यांत एकाच आरोपीकडून दुसऱ्यांदा साठा जप्त करण्यात आला.
Police seized 110 drug-misuse-prone injection bottles and arrested four suspects in Baramati.

Police seized 110 drug-misuse-prone injection bottles and arrested four suspects in Baramati.

esakal

Updated on: 

बारामती : नशेसाठी गैरवापर होण्याची शक्यता असलेल्या औषधी इंजेक्शनच्या अनधिकृत साठ्यावर बारामती शहर पोलिसांनी कारवाई करत ११० इंजेक्शनच्या बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून इंजेक्शनसह दोन दुचाकी आणि चार मोबाईल असा एकूण २ लाख ३१ हजार ७८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...