Baramati Ganeshotsav: अजितदादांच्या आठवणींनी बारामती भावूक; यंदाचा गणेशोत्सव साधेपणात, दुःखाच्या सावटात पार

Baramati Ganeshotsav 2026: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे यंदा बारामतीत गणेशोत्सवावर उत्साहापेक्षा दुःखाची छाया अधिक जाणवली.
Baramati Ganeshotsav 2026

Baramati Ganeshotsav 2026

ESakal

Updated on: 

बारामती : दरवर्षीप्रमाणे यंदाही बारामतीकरांनी गणेशोत्सवाची शांततेची आणि सामाजिक सलोख्याची परंपरा कायम ठेवली. ध्वनीप्रदूषण टाळत पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याकडे नागरिक आणि गणेश मंडळांनी लक्ष दिले. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव शांतता, संयम आणि सद्भावनेचा आदर्श ठरला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com