Baramati Election : माळेगाव नगरपंचायतीवर 'राष्ट्रवादी'चा झेंडा! वृषाली तावरे उपनगराध्यक्षपदी विराजमान

Vrushali Taware Elected Vice President : माळेगाव नगरपंचायत उपनगराध्यक्षपदी वृषाली तावरे यांची बिनविरोध निवड झाली असून, अजित पवार यांच्या सूचनेनुसार विविध पदांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
Unopposed Election of Vrushali Taware as Vice President

Unopposed Election of Vrushali Taware as Vice President

Sakal

Updated on

माळेगाव : माळेगाव बुद्रूक (ता.बारामती) नगरपंचायत उपनगराध्यक्षपदी वृषाली राहूल तावरे यांची आज बिनविरोध निवड झाली, तर सिकृत सदस्य म्हणून अॅड. राहूल अशोकराव तावरे, किरण खोमणे यांनाही बिनविरोध काम करण्याची संधी देण्यात आली. या निवड प्रक्रियेत उपगटनेत्या म्हणून साधना स्वरूप वाघमोडे व प्रतोद म्हणून र्धेयशिल मुरलीधर तावरे यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती नगराध्यक्ष सुयोग सातपुते व गटनेते जयदीप तावरे यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार या निवड व नियुक्त्या करण्यात आल्याचेही सातपुते यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com