
उंडवडी : "शेतकऱ्यांच्या दूधाला सद्या २७ रुपये दर मिळत आहे. तो वाढवून ३५ रुपये मिळावा. तसेच कांद्याला देखील योग्य बाजारभाव मिळणे गरजेचे आहे. कांद्याबद्दल सरकारच धोरण चुकीचे आहे. याबाबत मी स्वता लक्ष घालून पाठपुरवठा करणार आहे." असे मत उंडवडी सुपे ( ता. बारामती) येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.