Grand memorial for Ajit Pawar in Baramati city
Sakal
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्मारक उभारताना 50 मीटर उंचीचा टॉवर उभारला जाणार असून त्यावरुन बारामतीचा सर्वांगिण विकास अनुभवता येईल, अजितदादांच्या उंचीप्रमाणेच या स्मारकस्तंभाचीही उंची बारामतीतील सर्वाधिक असेल, अशी माहिती नगराध्यक्ष सचिन सातव यांनी दिली. उपनगराध्यक्षा श्वेता नाळे, मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्यासह बहुसंख्य नगरसेवक या बैठकीस उपस्थित होते.