Baramati News : बारामती नगरपरिषदेच्या कर्मचा-यांची दिवाळी होणार गोड; कर्मचा-यांना 27 हजारांचे सानुग्रह अनुदान

बारामती नगरपरिषदेच्या कर्मचारी व अधिका-यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकी 27 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.
Baramati Nagar Parishad

Baramati Nagar Parishad

sakal

Updated on: 

बारामती - येथील बारामती नगरपरिषदेच्या कर्मचारी व अधिका-यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकी 27 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेतल्याची माहिती नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्षा श्र्वेता नाळे, गटनेते संजय संघवी यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com